दंगलीच्या पार्श्वभूमीवर सारा आरोप पोलीस दलावर करून आम्हा मुस्लिमांना तुम्ही कमी दर्जाचे मानता काय…? असा प्रश्न आमदार फिरोज सेठ यांनी आयजीपी आणि प्रभारी पोलीस आयुक्त यांच्यावर केला, दंगली प्रकरणी निरपराध लोकांना अटक का केलात? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्याने पोलीस प्रशासन त्यांच्यासमोर पूर्ण पणे झुकलेले आहे. आता दंगल कोणी केली याचा शोध घेण्यापेक्षा पोलिसांना पकडलेल्या व्यक्तींना सोडावे लागणार की काय असा प्रश्न आहे.