सोमवारी रात्री खडक गल्ली जालगार गल्ली खडे बाजार परिसरात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी सकाळी पर्यंत 23 जणांना अटक केली आहे.
या भागात झालेल्या जाळपोळीच्या घटने नंतर पोलिसांनी या 23 जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मार्केट पोलिसांनी कलम 143,147,148,153 अ,332,333,307,427,435 353 सह कलम 149 आय पी सी नुसार दोन धर्मीयांत तेढ निर्माण करणे,सार्वजनिक मालमतेच नुकसान करणे,खून करण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्यांत 20 जण बाशीबान कंपाऊंड तर दोघे काकतीवेस आणि एक चांदू गल्लीचा युवक आहे अटक केलेल्याची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) इकबाल वहाब खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
2)मोहम्मद युसुफ अब्दुल रेहमान खत्री रा. बाशीबान कंपाउंड
3)मोहम्मद रफिक अब्दुल अजीज खत्री रा बशीबान कंपाऊंड
4)मोहसीन बशीर अहमद जमादार रा. बाशीबान कंपाऊंड
5)रशीद मुजममील खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
6)मोहम्मद इसाक हुसेनजी खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
7)सलमान इर्शाद अहमद खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
8)अब्दुल करीम मोहम्मद खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
9)महम्मदसाब उस्मानगणी खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
10)अब्दुल करीम मोहम्मद युसूफ खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
11)मोहंमद युनिस मही बाशा रा. बाशीबान कंपाऊंड
12)शफीउल्ला अब्दुल्ला खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
13)मोहम्मद शाहरुख मोहम्मद माजिद मनसुरी रा. बाशीबान कंपाऊंड
14) मोहंम्मद वारीस मोहम्मद याकूब खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
15)शाबूद्दीन फकरुद्दीन खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
16)अब्दूलकुदुसा मोहम्मफ हारून खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
17)मैनुद्दीन फकरुद्दीन खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
18)मोहम्मद सादिक मोहम्मद अयुब खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
19)मोहम्मद सिद्धी नूर आफताब खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
20)मोहम्मद हारून अब्दूलरशीद खत्री रा. बाशीबान कंपाऊंड
21)तबरेज मैनुद्दीन शहापूर वय 19 काकातीवेस रोड
22)अब्दुल अस्लम ताशीलदार वय 22 काकतीवेस
23)अरबाजखान सर्व्हरखान पठाण वय 19 चांदू गल्ली