आपले लाडके चित्रपटगृह प्रकाश मध्ये येत्या शुक्रवार पासून आपल्याला पाहण्याची संधी मिळणार आहे, यंदाचा बिग बजेट चित्रपट “टायगर जिंदा है”.
या चित्रपटाची आत्तापासून होत असलेली मागणी पाहता प्रकाशने १२,३,६,९ असे चार खेळ ठेवले आहेत.
सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनित हा चित्रपट प्रकाश मधील फोर के प्रोजेक्टर वर पाहण्यासाठी आजच बुक करा आपले तिकीट.मल्टिप्लेक्स पेक्षाही कमी दरात ही सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
चित्रपटगृहात अडव्हान्स बुकिंग सुरू आहे याचबरोबरीने आपले तिकीट bookmyshow.com वरही निश्चित करू शकता.