वडगांव भारत नगर येथील भंगी बोळात जुगार खेळणाऱ्या वर शहापूर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळील 43500 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन पांडुरंग पेडणेकर 33 खडे बाजार शहापूर,संदीप बाळेकुंद्री 36 भारतनगर,गणेश प्रभाकर देसुरकर 33 भारतनगर, सचिन जाधव 36 संभाजी नगर वडगांव,रवी मजुकर 39 भारत नगर,गजानन कुदनूरकर 40 भारतनगर,गणेश बामणे 28 भारतनगर,राकेश जाधव 36 संभाजी नगर वडगांव,आनंद लेशकर 47 भारतनगर, यांना अटक केली आहे
Trending Now