Thursday, December 26, 2024

/

आयजीच्या जीवावर बायजी उदार

 belgaum
मराठी अस्मितेच प्रतीक म्हणून सीमाभागातील मराठी जनतेच्या मुखपत्राने ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग बेळगांव शहरात आयोजित केले असता भाजप मधील बेळगांव उत्तर मधील एका इच्छूक उमेदवाराने नाटकाच्या प्रयोगाची तिकिटे विकत घेऊन गल्लोगल्ली स्वतःच्या नावाच्या लिफाफ्या मध्ये घालून फुकट वाटल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज  महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी जनतेच प्रतीक असताना सामान्य सीमावासीय मराठी जनतेला हा डॉक्टर उमेदवार विविध गोष्टीचं आमिष दाखवून भाजप कडे खेचण्याच्या प्रयत्नात असला तरी बेळगांव येथील मराठी माणूस सुज्ञ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.