डी एस पी,अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख या पदावर बेळगाव जिल्ह्यात सेवा बजावली होती या नंतर गेली दोन वर्षे बेळगाव पोलीस आयुक्त पद भूषवल्या वर आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत.
सेवा निवृत्ती घेणाऱ्या पोलीस आयुक्त कृष्ण यांना शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी शानदार परेड करून वंदन केलं.
शांतताप्रिय शहरात मी अनेक हुद्यावर काम केलं असून शहरातील लोक चांगले अन सांगितलेलं ऐकण्याची मनस्थितीचे आहेत.पूर्व जन्माची पुण्याई म्हणूनच बेळगावात कार्य करण्याची संधी मला मिळाली असल्याचे मत यावेळी भट्ट यांनी व्यक्त केल.
माझे अनेक सहकारी इथे कार्यरत असून सर्व पोलीस अधिकाऱ्यानी अहोरात्र झटत अधिवेशन शांततेत केलं आहे.फिर्याद ध्यायला स्टेशनला येणाऱ्या जनतेसोबत प्रेमाने वागा असा सल्ला देखील भट्ट यांनी पोलिसांना दिला आहे.यावेळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,अमरनाथ रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते.