Sunday, December 22, 2024

/

मन की बात द्वारे सीमा प्रश्नाची व्यथा मांडण्याच आवाहन

 belgaum

सीमा प्रश्नी आजची तरुण पिढी जागरूक असून सोशल मीडिया वरही वारंवार आपले मत व्यक्त करत असते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बात मधून बेळगावच्या व्यथा कळवाव्यात अस आवाहन सोशल मीडियात करण्यात आले आहे.

मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम आगामी काळात होणार आहे त्या कार्यक्रमात सीमा प्रश्नी अधिकाधिक लोकांनी मोदींकडे तक्रारी नोंदवा अस आवाहन केलं आहे.मन की बात मधून देशातील विविध समस्या वर मोदी भाष्य करत असतात डिसेंबर महिन्यातील मन की बात मध्ये बेळगावच्या समस्या अवगत करा असे मेसेज फिरत आहेत.180030007800या टोल फ्री नंबर वर फोन करून भावना व्यक्त करा असे आवाहन करण्यात येत आहे.

सद्य स्थितीत केंद्र सरकारने बेळगाव प्रश्नी दखल जरुरी आहे केंद्राची भूमिका तटस्थ राहणे गरजेचं आहे म्हणून युवकांनी मन की बात मध्ये सहभाग दर्शवाव अस आवाहन समिती नेते आर आय पाटील यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.