व्हिटीयू’जवळील जैव वैविध्यता उद्यानाचे उदघाटन आज सकाळी वन मंत्री रामनाथ रै यांच्या हस्ते होणार होते. त्यावेळी ड्रोन च्या आवाजाने पिसाळलेल्या मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे कार्यक्रमावेळी एकच धावपळ सुरू झाली होती .
वन मंत्री रै यांच्या समवेत वन खात्याचे अधिकारी, माजी महापौर विजय मोरे, यांच्यासह इतर जणांना मधमाशांनी दंश केला. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात येत आले.तब्बल एक अर्धातास मधमाश्या हल्ला चढवीत होत्या, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते .
न्यूज सोर्स : सकाळ बेळगाव