आमदार संजय पाटील हिंदू नव्हे,जैन -जारकीहोळीची बोचरी टिका

0
1677
satish jaarkiholi
 belgaum

satish jaarkiholiएक जबाबदारीच पद असताना पाहिजे तशी टीका करण चुकीचं आहे आमदार संजय पाटील हे हिंदु नव्हेत ते जैन आहेत अशी बोचरी टीका माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.
बेळगावात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.जैन धर्मातील तीर्थकरांनी हिंदू धर्मात होणारा अन्याय सहन न करता हिंदू मधून बाहेर पडून जैन धर्माची स्थापना केली होती हा इतिहास संजय पाटलांनी अगोदर समजून घ्यावा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
टिपू सुलतान यांनी आपल्या प्रजेसाठी कल्याणकारी योजना राबविल्या होत्या दूरदृष्टी ची काम देखील केली होती हा इतिहास त्यांनी समजावून घ्यावा. मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानला पाठवा म्हणत टिपू हिंदू विरोधी अस वक्तव्य केलेले संजय पाटील जैन आहेत हिंदू नव्हेत अस ते म्हणाले.
लखन जारकीहोळी यांना यमकनमर्डी मतदार संघ सोडायला लखन काही तत्वद्वैत काय ?असा प्रति प्रश्न देखील त्यांनी पत्रकारांना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.