Wednesday, January 8, 2025

/

मुचंडी दंपती ठरले उत्कृष्ट आर्किटेकट

 belgaum
बेळगाव पाईप लाईन येथील रहिवासी डी व्युज कंपनीचे संचालक आदर्श आणि प्रिया मुचंडी यांना उत्कृष्ट आर्किटेकट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे .
architect muchandi इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट आणि अल्ट्रा टेक सिमेंटच्या वतीने दरवर्षी आर्किटेक्चरल स्पर्धाचे आयोजन करण्यात येतंय यात बेळगावातील नामवंत आर्किटेकट सहभागी होत असतात . बेळगाव जिल्ह्यातील बांधकामास ‘well bulit concrete structure ‘असे दोन पुरस्कार मिळाले आहेत . नुकताच हुबळी येथील एक कार्यक्रमात त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . बेळगावातील २० आर्किटेकट नी यात सहभाग घेतला होता
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.