शरद पवार लवकरच बेळगावात

0
1025
Pawar sharad
Sharad Pawar
 belgaum

Pawar sharadमाजी कृषी मंत्री शरद पवार लवकरच बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत . येत्या विधान सभा निवडणुकीमध्ये म ए समितीचे उमेदवार निवडून यावेत या साठी मेळावा घेण्यात येणार असून यावेळी शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत . सीमाप्रश्न आता अंतिम टप्पात येऊन ठेवला आहे .
त्यामुळे पुढील काळात कशाप्रकारे कार्य करावे याबाबतही पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवढ्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवढ्यात पवार बेळगावला येणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे
गेल्या आठवड्यातील समितीच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार खासदार बंदीचा आदेश झुगारत बेळगावात दाखल झाले होते तेंव्हाच राष्ट्रवादी एकटीव्ह होणार अशी चिन्हे दिसत होती आता आगामी महिन्या भरात पवार हे बेळगाव दौऱ्यात येऊन सीमा परिषद घेणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.