रेरा कायद्यांतर्गत नोंद झालेल्या बेळगावातील बांधकाम प्रकल्पांची संख्या आहे फक्त ३१…सध्या बांधकाम प्रकल्प वाढत असताना रेरा च्या बाबतीत अजून बेळगाव शहर मागे आहे.
केंद्र सरकारने हा कायदा देशभरात लागू केला आहे. बांधकाम क्षेत्रात प्रामाणिक व्यवहार व्हावेत हा त्यामागे उद्देश आहे. यात नोंदणी करणे कुणालाही टाळता येऊ शकत नाही.
तरीही नोंदणी संख्या पाहता अजून अनेक बांधकाम व्यावसायिकांनी या गोष्टी कडे लक्ष दिले नाही असेच दिसते.
Trending Now