belgaum

बेळगावच्या अश्वगंधा ठरल्या मिसेस इंडिया होम मेकर्स उपविजेत्या

0
777
ASHWgandha kugji
 belgaum

ASHWgandha kugjiदिल्ली येथील ड्रीम ऑफ किंगडम सभागृहात झालेल्या साऊथ आशिया मिसेस होम मेकर्स स्पर्धेत उपविजेत्या ठरल्या असून मिसेस साऊथ झोन  आणी मिसेस कर्नाटक हे ‘किताब देखील त्यांनी पटकावले आहेत. गेल्या 7 नोव्हेंम्बर रोजी या स्पर्धा झाल्या होत्या.
मिसेस होम मेकर्स ही एक प्रकारची सौन्दर्य आणि फॅशन शो प्रकारची स्पर्धा असून देश विदेशातील 4 हजार महिलांचे अर्ज यासाठी आले होते यातुन 38 जणींची निवड करण्यात आली होती त्यात अश्वगंधा यांनी वरील किताब पटकावले आहेत त्यांची निवड पुढील वर्षी होणाऱ्या मिसेस युनिव्हर्स साठी झाली आहे त्यांना इंडिया साऊथ झोन च्या ब्रँड एम्ब्यासडोर देखील बनवण्यात आलं आहे.

मिसेस इंडिया होम मेकर्स राष्ट्रीय संचालिका  मिस ऐजिया नाझ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली असून सौन्दर्य फिटनेस टलेंट, मुलखात, कोस्टयूंम राऊंड वर आधारित स्पर्धा झाली आहे.विवाहा नंतर देखील महिलेच सौन्दर्य तीच टॅलेंट दाखवण्यासाठी ही स्पर्धा एक उत्तम प्लँटफॉर्म आहे अशी माहिती अश्वगंधा यांनी बेळगाव live कडे बोलताना दिलो आहे.

ASHWgandha

क्वीन ऑफ क्वीन मिस इंडिया साठी बेळगावात ओडिशन घेण्यात येणार असून 3 ते 12 वर्ष ,13 ते 20 वर्ष  आणि 21 ते 28 वयो गटातील मुली साठी ही ओडिशन असणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.