रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू केल्या गोवावेस हिंदवाडी भागातील तब्बल एक महिना विस्कळीत असलेली दूरध्वनी सेवा पूर्ववत झालीये मात्र या भागात अनेकदा क्रॉस कनेक्शन होत असल्याचे प्रकार वाढले आहेत.
रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू केल्यावर या भागातील टेलिफोन केबल बंद होती एक महिन्या काळा नंतर सुरू करण्यात आली आहे मात्र या भागात क्रॉस कनेक्शन चे प्रकार वाढले आहेत.या भागातील रहिवाशी तसेच व्यापारी इतरांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दूरसंचार खात्याने यात लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात येतआहे.