Saturday, January 4, 2025

/

आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव बेळगावात

 belgaum

लघुपट हे सध्या करमणुकीचे नवे माध्यम ठरत आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन नियती क्रीएशन, आयलाईन pictures आणि फाईव्ह क्यूब्स मोशन pictures या संस्थांतर्फे यंदा बेळगावात आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव होणार आहे.

जगभरातील लघुपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. ही स्पर्धा नसेल तर लघुपटांसाठीचे एक व्यासपीठ असणार आहे. बेळगावच्या उदयोन्मुख फिल्म मेकर्ससाठी शिकण्याची एक संधी असणार आहे.सध्या बेळगावचे तरुणही या क्षेत्रात नवे प्रयोग करत असून त्यांना जगभरातील लघुपटांची दुनिया बघण्याची संधी मिळणार आहे.

लोकमान्य रंगमंदिर येथे १८ व १९ नोव्हेंबर ला हा महोत्सव होईल. सायंकाळी ६ ते रात्री ९ असा वेळ आहे,  मग बघताय काय सामील व्हा…..

निमंत्रितांच्या प्रवेशिका साठी

9742910758, 831084852,812381404,8050979269 या क्रमांकांवर संपर्क साधा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.