Thursday, January 9, 2025

/

डीसीपी सीमा लाटकर यांचे पहिले ट्विट

 belgaum

Seema latkarबेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी ६ नोव्हेंबर ला पहिले ट्विट केले आहे.
इ पोलिसिंग ही नवी सुरुवात आहे. समाज आणि पोलीस यात चांगले सम्बन्ध तयार करण्यासाठी हे पाऊल असेल अशी ट्विट त्यांनी केली आहे.
ट्विटर हँडल @DCP_LO_Belgavi वरून आता त्या सतत दक्ष राहणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.