संवेदनशील मानल्या जाणाऱ्या खडक गल्ली भागात अचानक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या गल्लीत तणावाचे वातावरण तयार झाले असून वरिष्ट पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.
शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दोन गटांकडून बाटल्या आणि दगडफेक झाल्याने हा तणाव निर्माण झाला आहे.
मार्केट पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात येते की काही अनुचित घडणार? यावर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.
I like this belgaum news