Sunday, January 12, 2025

/

अट्टहासाचा बळी

 belgaum

black day photoबेळगावात झालेली सीमावासीयांची सायकल फेरी आपल्या गल्लीतून होऊ नये, यासाठी एक माजी लोकप्रतिनिधीने मोठा अट्टाहास केला असल्याची माहिती पुढे आली आहे.
मिरवणुकीच्या मार्गातून या गल्लीचा समावेश यासाठीच काढून टाकण्यात आला आहे, असे असताना मात्र काही तरुणांनी या गल्लीतून फेरफटका मारून सीमाप्रश्नाच्या घोषणा दिल्या आहेत.
एक माजी लोकप्रतिनिधींच्या अट्टहासापायी प्रशासन कसे नमते याचे हे उदाहरण आहे. बंदोबस्ताच्या कारणासाठी मार्ग बदलला असे सांगण्यात आले मात्र कारण वेगळेच होते हे लक्षात घेण्यासारखे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.