Friday, December 20, 2024

/

कपिलेश्वर उड्डाण पुलावर मेगा ब्लॉक

 belgaum

Kapileshwarसोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाण पुलावर मेगा ब्लॉक अनुभवयास मिळाला आज पर्यंत जेवढी गर्दी ब्रिज वर झालो नव्हती तेवढी गर्दी सोमवारी दुपारी पहायला मिळाली.गर्दीमुळे पोलिसांनी अवजड वाहन तीन चाकी वाहन कपिलेश्वर कॉलनी कडे तर इतर वाहन गुडसशेड रोड कडे वळवली आहेत

कपिलेश्वर उड्डाण पुलावर सोमवारी दुपारी लांब च्या लांब रांका लागल्या होत्या.सामाजिक कार्यकर्ते मदन बामणे यांना दुपारी बारा वाजता एस पी एम रोड कडून शनी मंदिराच्या दिशेने उड्डाण पूल पार करायला एक तासांचा अवधी लागला आहे.

जुना पी बी रोड चे काम पूर्ण झाल्यावरच रेल्वे उड्डाण पुलाच काम सुरू करा अशी मागणी होत असताना घिडसाईने काम सुरू करण्यात आलं आहे मात्र ट्रॅफिक जॅम चा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.