बहुचर्चित बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यांच्यावर खानापूर शहराच्या बाहर गल्लीच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला.
शनिवारी सकाळी तेलगी यांच शव बंगळुरु हुन त्यांच्या मूळ गावी खानापूर येथे आणण्यात आल होत स्मशान भूमी मशिदीत नमाज अदा केल्यावर मुस्लिम धर्माच्या पद्धती नुसार दफनविधी पार पडला.
करीम तेलगी यांचे जावई इरफान तालिकोटी यांनी दफन विधी पार पडले.
Trending Now