कर्नाटकातील विधानसभा निवडणूक मे महिन्यात होणार आहे, यामुळे वैदयकिय आणि अभियांत्रिकी प्रवेशाची सीईटी परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे.
दरवर्षी ही परीक्षा मे मध्ये होत होती मात्र निवडणुकीचा अडसर टाळण्यासाठी ही परीक्षा प्रथमच घेतली जाणार आहे , अशी माहिती समजली आहे.