नो क्रॉप नोंदणीसाठी महसुल खात्याच्या वतीनं सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.बेळगाव शिवारात हा सर्व्हे सुरू असून शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर पीक दाखवण्यासाठी सात बारा उतारा आणि आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी केले आहे. उद्या गुरुवारी सर्व्हे नंम्बर 501 ते 628 तर दुसऱ्या टीम च्या वतीनं सर्व्हे नंम्बर 1100 ते 1198 पर्यंत नो क्रॉप सर्व्हे केला जाणार आहे अशी देखील माहिती मिळाली आहे
महसूल खात्याचे अधिकारी संकेश्वरी आणि महादेव कोळी यांनी हा सर्व्हे सुरू केला आहे.
Trending Now