येळ्ळूर येथे शुक्रवारी प्राथमिक कृषी पट्टीन संघाचे उदघाटन झाले. माजी पालकमंत्री आणि एआयसीसी चे सेक्रेटरी सतीश जारकीहोळी हे उपस्थित होते
नजीकच्याच अरवली धरणालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. या धरणाचा विकास करून गावांना पिण्याचे पाणी देणे तसेच सरकारी निधीतून येळ्ळूर साठी कलमेश्वर मंदिर लागत समुदाय मंदिर बांधण्याबाबत प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.येळ्ळूर येथील कार्यक्रमाकडे स्थानीक युवकांनी पाठ फिरवली होती
Trending Now