दिवाळी तोंडावर आली तरी खरेदीसाठी बाजारात पाहिजे तेवढी गर्दी दिसेना झाली आहे. मागच्या वर्षी झालेले निश्चलनिकरण आणि यंदा लागू झालेली जीएसटी याचा फटका बाजारपेठेवर बसला आहे. केंद्राने योग्य पूर्वतयारी न करता जारी केलेल्या या दोन निर्णयांनी सगळ्यांचेच दिवाळे निघाले. श्रीमंती जितकी जास्त तितका मोठा फटका बसला म्हणून येणारी दिवाळीच नव्हे तर यापूर्वीही येऊन गेलेल्या सणांवर फटका बसला. हातात पैसेच नसल्याने ग्राहक बाहेर पडत नसल्याने व्यापारी वर्गाचेही दिवाळे निघाले आहे.
बनवा बेळगाव live ला ब्रांडिंग पार्टनर
व्यापार, उद्योग असो वा व्यवसाय सुरळीत चालायचा असेल तर हवा ग्राहकांचा योग्य प्रतिसाद. तुमच्या कल्पना आणि परिश्रमांना योग्य बळ देण्याचे काम आम्ही करू शकतो तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचवून, त्यासाठी एकाच करा निवड करा बेळगाव live या बेळगावातील सर्वात भक्कम नेटवर्क असलेल्या वेब पोर्टलची.
बेळगाव live आपली स्वतंत्र साईट, फेसबुक पेज आणि यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवू शकते तुम्हाला आवश्यक असलेल्या ग्राहक पॉकेटच्या मुळापर्यंत. आज बेळगाव live ने जो विश्वास निर्माण केलाय आणि या विश्वासातून जे जाळे निर्माण झालेय, त्यातून तुम्हीही बनू शकता तुमच्या उद्योगातले अनभिषिक्त सम्राट.
चला तर मग, वेळ नका घालवू, बनवा बेळगाव live ला तुमचा ब्रांडिंग पार्टनर.
यासाठी तुम्ही थेट बेळगाव live शी सम्पर्क करू शकता.
किंवा आनंद ऍडवरटायजर्स या आमच्या जाहिरात पार्टनरशीही सम्पर्क करू शकता.
Anand ads-+919481348135
ADMIN-9590229030