Saturday, January 11, 2025

/

सी के नायडू ट्रॉफी होणार बेळगावात

 belgaum

Cricket stediumकर्नाटक क्रिकेट असोसिएशन तर्फे ( के एस सी ए) २३ वर्षे वयोगटातील कर्नल सी के नायडू चषक क्रिकेट स्पर्धा बेळगावात घेण्यात येणार आहे.
कर्नाटक आणि बंगाल राज्य संघात ही स्पर्धा ३ ते ६ नोव्हेंबर या काळात ऑटोनगर येथील केएससीए च्या मैदानावर होणार आहे.
संघाची माहिती अध्याप जाहीर केलेली नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.