स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शहरातील आणखी तीन रस्ते स्मार्ट बनविण्यात येणार आहेत बुधवारी बंगळुरू येथे झालेल्या एस व्ही पी बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
असें आहेत होणारे तीन स्मार्ट रस्ते
रामदेव हॉटेल ते धर्मनाथ भवन सर्कल ते बुडा ऑफिस
धर्मनाथ सर्कल ते श्रीनगर डबल रोड
शेख कॉलेज ते के पी टी सी एल(बाळेकुंद्री कॉलेज )
निधी खर्च -39.23 लाख
के पी टी सी एल रोड आणि मंडोळी रोड मार्किंग करण्यात आलं असून टेंडर फ्लोट करण्यात आले आहेत.
अशोक सर्कल वरील फ्लाय ओव्हर हा स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट नसला तरी सेन्ट्रल बस स्थानक स्मार्ट सिटी प्रोजेक्त अंतर्गत डेवलोप केलं जाणार आहे त्यामुळे हा फ्लाय ओव्हर देखील ट्रॅफिक कमी करण्यासाठी स्मार्ट प्रोजेकट मध्ये सामील करण्यात आला आहे. दीड की मी लांबीचा हा फ्लाय ओव्हर संकम हॉटेल पासून सुरू होऊन अशोक सर्कल ,सी बी टी ते संगोळळी रायन्ना सर्कल पर्यंत असणार आहे.अशोक सर्कल सीबीटी आणि आर टी ओ पर्यंत तीन एन्ट्री या फ्लाय ओव्हर ला असतील