दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवारी सायंकाळी पारंपरिक पद्धती प्रमाणे सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी साडे पाच वाजता पालखीतील नंदी मैदानात तयार केलेल्या रिंगणात घुसून सोन लुटल्यावर हजारोंच्या संख्येनी जल्लोष करत सीमोल्लंघन केलं सोन लुटलं.
यावेळी देवस्थान पंच कमिटी चे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या सह महापौर संज्योत बांदेकर, आमदार संभाजी पाटील आदी उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
विद्या निकेतन मैदाना हजारोच्या संख्यने लोक उपस्थित होते.पाच वाजता मारुती मंदिरा जवळून मारुती गल्ली,कामत गल्ली चव्हाट गल्ली सह विविध मंदिर समाजाच्या पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक साडे पाच वाजता मराठी विध्यानिकेतन मैदानात पोचल्या वर हा कार्यक्रम पार पडला.
बेळगावातील सिममोल्लंघन कार्यक्रमाचे व्हीडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492849737739291&id=375504746140458
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492846761072922&id=375504746140458
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492795497744715&id=375504746140458
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492801167744148&id=375504746140458
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492800664410865&id=375504746140458
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492762811081317&id=375504746140458