Sunday, December 22, 2024

/

स्वराज्य महिला मंडळाकडून ‘हादगा’

 belgaum

“हादगा” म्हणजे काय हे हल्लीच्या पिढीला माहित व्हावे म्हणून भांदूर गल्लीतील स्वराज्य महिला मंडळाने दसऱ्या निमित्त सोमवारी दि २५ रोजी मरगाई मंदिरात “हादगा” या लोप पावत चाललेल्या खेळाचे आयोजन केले होते.
यावेळी Hadgaनगरसेविका रुपा नेसरकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांचे स्वागत रेखा मुतकेकर यांनी केले, तर प्रास्ताविक अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू मुतकेकर यांनी केले,
शेवटी सर्वांनी मिळून या “हादगा” खेळाचा आनंद लुटला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वराज्य महिला मंडळाच्या अध्यक्षा रेणू मुतकेकर,रेखा मुतकेकर,सविता होनगेकर, आशा चौगुले,अनिता पवार,रंजना मुतकेकर,रेणुका चौगुले,सुनीता धामणेकर, छाया चौगुले,लक्ष्मी चौगुले,मंदा कोवाडकर, सरस्वती कामत,एम एम मेणसे,रेखा घाटगे,एस बी माने,एस बी चौगुले,यमुना खांडेकर,शीतल खांडेकर,अनिता खांडेकर,शामल गोडसे, मोनिका नेसरकर,ज्योती येरवाडकर, भाग्यश्री चौगुले यांनी परिश्रम घेतले, यावेळी गल्लीतील महिला व लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी सौजन्य-महादेव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.