बसवाण गल्लीतील बेळगावची ग्रामदेवता लक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.नवरात्रीनिमित्त लक्ष्मी देवीची सालंकृत पूजा करण्यात आली होती.दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती.अनेक भाविकांनी देवीला खण नारळाची ओटी भरली.काही भक्तांनी देवीला साड्या देखील अर्पण केल्या. नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची ख्याती आहे.मंदिर परिसरात पूजा साहित्याची विक्री करण्यासाठी दुकाने थाटण्यात आली होती.
Less than 1 min.
Previous article