belgaum

चनम्मा चौकात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
1443
TIpper
 belgaum

TIpperरहदारी पोलिसांकडून ट्रॅफिक चे नियम पाळा अशी पोलिसांनी  जनजागृती केली तरी  जनतेकडून त्याला प्रतिसाद त्याला मिळताना दिसत नाही याचा फटका अनेकदा बसलेला आहे.हेल्मेट परिधान न केलेल्या एका ऍक्टिव्हा चालकाचा टिप्परच्या धडकेत मृत्यु झाला आहे.

जुनेद अब्दुल आयुबगिरी रा आजमनगर बेळगाव अस मयत झालेल्याच नाव आहे टिप्परच्या मागील चाकात सापडल्याने त्याचा डोकीला जबर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकी स्वार दस्तगिर रवडीगार हा दुचाकी चालक जखमी झाला असून त्याचे वर उपचार सुरू आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जुनेद आपल्या मित्राच्या दुचाकी वर बसून चनम्मा सिग्नल हुन संभाजी चौकाकडे जुनेद जात होता सिग्नल बंद असताना देखील दुर्लक्ष करून ओव्हरटेक करतेवेळी वेगानेंपुढे येणाऱ्या टिप्परच्या मागील चाकात सापडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उत्तर रहदारी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलिसांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात देखील अपघाताचे चित्रण झाले आहे.

 

 belgaum

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.