Thursday, December 26, 2024

/

21 सप्टेंबर पासून रेल्वे उड्डाण पुलाची वाहतूक बंद

 belgaum

Over bridgeबेळगावातील ब्रिटिश कालीन रेल्वे ओव्हर ब्रिज आता वाहतुकीसाठी 21 सप्टेंबर पासून बंद होणार आहे
150 वर्षांहून अधिक काळ उलटलेलं हे ओव्हर ब्रिज मोडकळीस आली असल्याच्या बातम्या अनेक दैनिकात प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानंतर सरकारने याचा सर्व्हे केला होता. पालिका रेल्वे आणि बुडाने सर्वे करून सरकार ला रिपोर्ट दिला होता त्यानुसार इथं नवीन ओव्हर ब्रिज बांधले जाणार आहे.
21सप्टेंबर पासून वाहतुकीला हा रोड बंद केला जाणार असून ठिकाणी  4 लेन चा हेवी वेहीकल  मोठ ओव्हर  निर्मिती केली जाणार आहे.रेलवे आणि राज्य सरकार दोघांच्या निम्म्या अनुदानातून हे ब्रिज बनवलं जाणार आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने हे जून ब्रिज पाडवणार असून या रोड वरचा ट्रॅफिक चा भार कॉंग्रेस रोड
वर पडणार आहे.

एकूण 14 कोटी खर्चून हे ब्रिज बनवलं जाणार असून कृषि इन्फरटेक कम्पनीला हे काँट्रॅक्ट मिळालं असून दीड वर्षात पूर्ण करायचं आहे

Name of work: Londa-Miraj section – Construction of ROB 2 x 36.00m bow string girder for railway span and approach with RE panel/Retaining wall for 4 line traffic and dismantling existing ROB No.126A at Km. 610/000-610/100 at Belagavi station yard and providing Superstructure 1 x 24.00m composite girder for two lane traffic at bridge No.2 (ROB)at Km:560/300-400 near Londa station. Duly dismantling in Existing Bridge 2 (ROB)
Value of work :  Rs. 14,36,41,973/-
Completion period : 18 months
Contract Awarded to M/s KRISHI INFRATECH

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.