चित्रपट निर्माते आणि संगोळी रायन्ना सोसायटीचे अध्यक्ष आनंद अप्पूगोळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टातर्फे नाकारण्यात आला आहे.यामुळे आता त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
सहकार खात्याचे उपसंचालकांनी त्यांच्यावर खडेबाजार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. यात अटक होऊ नये यासाठी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.