Friday, January 3, 2025

/

घरगुती गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल जाहीर

 belgaum

दर वर्षी प्रमाणे यंदाही मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विधायक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा राबवली , या स्पर्धे मध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली. महामंडळाच्या नियमानुसार स्पर्धा उत्कृष्ट देखावा व उत्कृष्ट मूर्ती या डॉन विभागात घेण्यात आली व त्यानुसार पुढील निकाल जाहीर करण्यात आले आहेत
देखावा विभाग
महाविजेता – प्रशांत लोकळूचे
प्रथम क्रमांक – नागेश बिर्जे
द्वितीय क्रमांक (विभागून) वैभव राजगोळकर, परशराम चौगुले, ओमकार कंग्राळकर, प्रथमेश कारेकर.
तृतीय क्रमांक (विभागून) अखिलेश कोकितकर, विष्णू मजुकर, दीपक शहापुरकर, धनंजय कणबरकर
चौथा क्रमांक (विभागून) अजित औरवाडकर, गजानन जाधव, विनायक बिर्जे, विवेक गिंडे
पाचवा क्रमांक (विभागून) सुनील सुवारे, शॉन कुट्रे, सिद्धार्थ कोवाडकर, वैजनाथ वर्पे, श्रीधर खन्नूरकर, सुदर्शन मांडेकर

विशेष उल्लेखनीय देखावे – भूषण चौगुले, अनंत किल्लेकर, आकाश हलगेकर, नारायण सावंत, अनिरुद्ध हुंदरे(नार्वेकर गल्ली जोतिबा मंदिर) ,साईश कारेकर, सतीश हुंदरे, विकास भादवणकर , ओमकार माटले, राहुल उरणकर

मूर्ती विभाग

महाविजेता – साहूल कारेकर
प्रथम क्रमांक – महेश देसुरकर
द्वितीय क्रमांक (विभागून)- दत्ता कंग्राळकर, दत्ता जाधव, जयवंत साळुंखे
तृतीय क्रमांक (विभागून) चैतन्य चौगुले, चेतन शिंदे, सागर मुतकेकर

चौथा क्रमांक (विभागून) प्रशांत काकतकर, अभिषेक खन्नुकर, महेंद्र गावडे, अनिरुद्ध हुंदरे, रंगनाथ रेड्डी, दीपक शहापुरकर

पाचवा क्रमांक ( विभागून) अजित औरवाडकर, अनिल मुचंडीकर, संजय पाटील, अनंत देसुरकर, डी.एल पाटील, महेश जाधव

स्पर्धेसाठी महामंडळाचे नियम व अटी लागू होत्या त्या नुसार स्पर्धा प्रमुख पियुष हावळ आणि गणेश दड्डीकर यांनी स्पर्धेचे परीक्षण करून निकाल दिला यासाठी महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील व इतर सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.