Saturday, January 11, 2025

/

आशिया स्पर्धेस सहभागी होणाऱ्या कुस्ती पट्टूस आमदार पाटलांची मदत

 belgaum

शनिवारी किरण सायनाक यांनी 10 हजरांची मदत दिल्यावर रविवारी आमदार संभाजी पाटील यांनी पैलवान अतुल शिरोळे याच्या तुर्कस्थान दौऱ्यासाठी 11 हजारांची आर्थिक मदत देऊ केली आहे.

मागील वर्षी जॉर्जिया येथील स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेल्या या कुस्ती पट्टूस पुढील महिन्यात तुर्कस्थान मध्ये होणाऱ्या आशिया कुस्ती स्पर्धेत सहभागासाठी 1 लाख 40 हजार रुपयांची गरज आहे घरच्या बिकट आर्थिक परिस्थिती मूळ समाजातून त्याला मदत होत आहे दोन दिवसात 22 हजार मदत मिळाली असून अजून भरपूर मदतीची गरज आहे.

रविवारी गणेश महामंडळाच्या बैठकीत आमदार संभाजी पाटील यांनी अतुल शिरोळे यास आर्थिक मदत दिली.यावेळी गणेश महा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बंगळुरू तुन मधुसूदन हावळ यांनी एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. पुन्हा एकदा बेळगाव live आवाहन करत आहेत आंतरराष्ट्रीय कुस्ती पट्टू मदत करा.Mla patil helps wrestler

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.