कर्नाटक उद्योग विकास महामंडळाचे मुख्य सचिव म्हणून रुजू झाले तरी माजी जिल्हाधिकारी एन जयराम यांना बेळगाव सोडवेनासे झाले आहे. नवे पद स्वीकारून पहिल्याच कार्यालयीन दौऱ्यावर ते बेळगावलाच आले आहेत. शुक्रवारी विमानाने ते बेळगावला दाखल झाले आहेत.
प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्रन यांच्याशी दुपारी तीन वाजता त्यांची बैठक झाली, त्यानंतर केआयडीबी च्या अधिकाऱ्यांशी उद्या ते उद्योग विकासावर चर्चा करणार आहेत, त्यानंतर काही ठिकाणांची पाहणी करून ते वापस बंगळूर ला जाणार आहेत.
मुख्य आयुक्त झाले तरी त्यांचे बेळगाव वरचे प्रेम काही कमी होईना, की काही जुनी कामे सम्पवून जाण्यासाठी ते आलेत ते स्पष्ट नाही, जोरात चर्चा आहे.