जनता परिवाराचे बेळगाव जिल्ह्यातील एकमेव एकनिष्ठ नेते, कर्नाटक विधानपरिषदेचे माजी सभापती आणि बेळगाव शहरातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व रामभाऊ पोतदार यांचे निधन झाले. एक अभ्यासू आणि साहित्यप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांची एक्झिट म्हणजे बेळगावच्या राजकीय, सामाजिक आणि साहित्य व सांस्कृतिक तसेच सहकार क्षेत्राची हानी आहे. सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
याबद्दलचे अपडेट वाचा फक्त बेळगाव live वर.
Trending Now