Thursday, December 26, 2024

/

खासदार आमदारात शाब्दिक चकमक

 belgaum

MLc Vs mpकाँग्रेसचे चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी आणि भाजप विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांच्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी शाब्दिक चकमक झाली आहे.

चिकोडी येथील शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमा वेळी दोघांत शाब्दिक चकमक घडल्याने बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. चिकोडीतील आर डी कॉलेज मैदानावरील ही घटना होती.

एक दुसरा खासगी कार्यक्रम असल्याने खासदार हुक्केरी ध्वजा रोहन कार्यक्रमास उशिरा पोचले होते त्यामुळे महंतेश कवतगीमठ आणि हुक्केरी यांच्यात वाद झाला होता. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी आणि उपविभागीय अधिकारी गीता कोलगी यांना देखील ताटकळत थांबावं लागलं होतं. दोन्ही नेत्यांत वाद झाल्याने स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचा हिरमोड झाला होता

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.