17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

Daily Archives: Aug 3, 2017

भाजपच्या मेडिकल कॅम्पमधूनच ‘स्वच्छ भारत’ला खो..

आगामी विधान सभा निवडणुकीसाठी उत्तर मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलेल्या एका उमेदवाराच्या कार्यक्रमात स्वच्छ भारत योजनेचा फज्जा उडाला आहे. आपणाला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प लावलेल्या पेशाने डॉक्टर असलेल्या या इच्छुकांच्या वतीने चिक्कबस्ती येथे आयोजित...

डी के शि…

कर्नाटकचे काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्यावर पडलेली आयकर खात्याची धाड सध्या देशभरात चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या धाडीमागे असल्याचा आरोप होतोय. शिवकुमार हे धनाढ्य उद्योजक आणि राजकारणी म्हणून परिचित आहेत, बघूया काय आहे त्यांची खरी ओळख.... डॊद्दलहळळी...

 आयकर धाड- वुई डोन्ट केयर-रमेश जारकीहोळी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्या वरून मंत्री डी के शिवकुमार यांच्यावर आयकर धाड पडली आहे असा आरोप पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. माहिती खात्याचा डिजिटल फलक चनम्मा चौकात उदघाटन केल्या नंतर ते पत्रकारांशी...

बेळळारी नाला अतिक्रमण काम बंद करण्याचे आदेश

जुने बेळगाव नजीक बळळारी नाल्यामध्ये अतिक्रमण करून सुरु असलेले बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .आमदार संभाजी पाटील , शहर अभियंता निपाणीकर यांनी पाहणी केली आणि जो पर्यन्त प्रशासन निर्णय घेत नाही तो पर्यन्त काम बंद ठेवण्याच्या सूचना...

चव्हाट गल्लीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती

ब्रिटिशांना सळो की पळो करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. निमित्त होते ११७ व्या जयंतीचे. क्रांतिसिंहांनी बेळगावला दिलेल्या भेटीची स्मृती जागवणाऱ्या चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !