संकेश्वर येथील कणगला गावातील महिलांनी हायवे शेजारील दारू दुकान फोडलं आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार हायवे शेजारील दुकान बंद करून गावातील प्राथमिक शाळे समोर घालण्यात आल होता यामुळं गावातील संतप्त महिलांनी विरोध करत दारू दुकानातील सर्व बाटल्या आणि बॉक्स रस्त्यावर फेकल्या. या प्रकरणी संकेश्वर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव जिल्ह्यातील 140 दारू दुकान बंद तर 280 दुकान वाचली अशी माहिती अबकारी खात्याकडून देण्यात आली आहे.