Thursday, December 26, 2024

/

पोलीस निरीक्षक लककन्नवर यांचा निवृत्ती निमित्य जंगी सत्कार

 belgaum

Cpi shahapurशहापूर पोलीस स्थानकांच परिवर्तन लककन्नवर यांनी जनतेच पोलीस स्थानक अस रूपांतरित केलं आहे हे निवृत्ती निमित्य सत्कारासाठी जमलेल्या जनतेच्या गर्दीवरून लक्षात येतय.लककन्नवर यांच्या सारखे जनतेतले पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्त टीम ला लाभले याचा अभिमान आहे असे उदगार पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी काढले
शहापूर पोलीस निरीक्षक लककन्नवर यांचा निवृत्ती निमित्य शांतता समिती च्या वतीने जिव्हेश्वर भवन वडगाव इथे सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

एका पोलीस निरीक्षकासाठी जनतेने इतका चांगला कार्यक्रम राबवणं कवचितच असत अस वक्तव्य पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी व्यक्त केलं यावेळी ए सी पी शंकर मारिहाळ ,नगरसेवक दीपक जमखंडी,संजय शिंदे,शाम कुडुचकर,संजय सववशेरी,रमेश सोंटक्क्की सह अन्य विविध समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंक्रेडीबल बेलगाम या संस्थेचा देखील पुढाकार होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.