Thursday, December 26, 2024

/

बुधवारी बेळगाव सकल मराठा समाजाची बैठक

 belgaum

Mumbai morcha map
मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्या संबंधी बेळगाव सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी 5 वाजता जत्ती मठात या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून 9 आगष्ट रोजी मुंबईतील क्रांती मोर्चा बैठकीतील सहभागा विषयी या बैठकीत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.सकल मराठा समाज बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे अवाहन करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.