Saturday, January 4, 2025

/

मारुती मंदिरात महाआरतीच आयोजन

 belgaum

दुसऱ्या श्रावण सोमवारा निमित्य सोमवार दिनांक 31 जुलै 2017 रोजी मारुती मंदिर, मारुती गल्ली बेळगाव इथे महाआरती चे आयोजन कारण्यात आलं आहे.

दुपारी 1:30 वाजता या “महाआरती” चे आयोजन करण्यात आले आहे. माजी महापौर सरिता विराज पाटील यांच्या पुढाकारातुन या महा आरतीच आयोजन करण्यात आलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.