हा फोटो अतिशय दुर्मिळ आहे. देशाच्या अटर्नि जनरल पदावर विराजित के ले वेणूगोपाल या फोटोत दिसतात. १९९१ मध्ये कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवाला ते एक माजी विद्यार्थी म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे होते तेंव्हाच सर्वोच्चं न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा, उप मुख्यन्यायमूर्ती एम एन वेंकटाचलय्या, न्यायमूर्ती मळीमठ. कॉलेज चे ऍड एस एम कुलकर्णी, व्ही जी बाळेकुंद्री, दातार व कोलेज जनरल सेक्रेटरी अनिल बेनके.
Trending Now