उत्तर भाजप कार्यकर्त्यांकडून घोरपडीच्या पिल्लास जीवनदान

0
100
Bjp nourth
 belgaum

Bjp nourthबेळगाव  शिवारातील शेतात सापडलेल्या घोरपडीच्या पिल्लाला बेळगाव उत्तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले आहे .

बेळगाव येथील विनायक मुचंडीकर यास शेतात काम करतेवेळी घोरपडीचे पिल्लू सापडले होते त्यांनी भाजप नेत्यांसह डी एफ ओ पाटील यांच्या स्वाधीन केलं आहे . वन खात्याने ते पिल्लू भिमगड येथील प्राणी संग्रहालयात पाठवून दिले.

यावेळी भाजपचे नेते किरण जाधववन्य अधिकारी कडोलकर. अशोक पाटील. श्रीनिवास बिसनकोप. संतोष पेडणेकर. अनुप काटे. राघवेंद्र उरबीन. विक्रम किल्लेकर. गुरजर. केदार जोरापरी. देवराज पुरोहित. तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.