देशात 60 टक्क्यांहून अधिक चीन निर्मित वस्तूंची विक्री केली जात आहे रेशीम विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स या चीन निर्मित वस्तुंची विक्री होत आहे यामुळे भारतीय स्वदेशी वस्तू उत्पादनावर आर्थिक स्थितीचा परिणाम होत आहे.
सीमेवर चीन ची वागणूक योग्य नसून या चिनी मालावर देशात बहिष्कार टाका अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समिती ने जिल्हाधिकाऱ्यां द्वारा पंतप्रधानाना निवेदन देऊन केली आहे. सुजित मूळगुंद सह मुक्तार इनामदार आदि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.