शांताई वृध्दाश्रमाच्या विध्याआधार योजनेतून ८० गरजू विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर स्कॉलरशिप देण्यात आली. आय एम ई आर कॉलेजमध्ये हा कार्यक्रम वेगळा विक्रम झाला.
एस पी रविकांतेगौडा, उद्योजक विनायक लोकूर, रोहित देशपांडे आणि माजी महापौर विजय मोरे ही मंडळी या कार्यक्रमात होती.
मदत देऊन विध्यार्थ्यांना पुढील जीवनात दुसऱ्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
न्यू गर्ल्स हायस्कुल आणि विज्ञान विकास मंडळ या दोन शाळा विध्या आधार ने दत्तक घेतल्या असून या वर्षी 100 हुन अधिक गरीब विधयार्थ्यांचा शिक्षणाचा आर्थिक भार विध्या आधार ने घेतला असल्याची माहिती विजय मोरे यांनी बेळगाव live ला बोलताना दिली आहे