पर्यटकांनी आंबोली तुडुंब भरली असून शनिवार पासूनच हजेरी लवण्यास सुरुवात केली आहे सलग तीन दिवस सुट्टी असल्याने ,बेळगांव कोल्हापूर जिल्हा ,गोवा, आदी भागातील पर्यटकाची पावले आंबोलीकडे वळू लागली आहेत रविवार गर्दी व आज सोमवार सलग तिसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने तोबा गर्दी झाली आहे.
सकाळ पासून पावसाने जोर धरला आहे त्यामुळे घाटातील धबधबे प्रवाही झाले आहेत त्याखाली पर्यटकानी मनमुराद आनंद लुटलत आहेत घाटात जिकडे तिकडे पर्यटक दिसत आहेत त्याशिवाय हिरण्यकेशी ,कावलेसाद ,पॉइंट सनसेट ,शि रंगावकार पॉइंट , येथे गर्दी होत आहे गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे परंतु योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार दिसून येते आहेत पोलीस वाहतूक व्यवस्था सुरसुळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत