Saturday, February 1, 2025

/

हे तुम्हाला माहिती आहे का?

 belgaum

SAmbhaji chouk bgm

पूर्वी संभाजी चौक ते अनसुरकर गल्ली या भागात रेड लाईट एरिया होती अस बोललं जातंय. या भागात बोगार आडनावाची एक व्यक्ती रहात होती त्या व्यक्तीच तिथे प्रस्थ होत म्हणून या भागाला बोगार वेस अस नाव पडलं..

कालांतराने बोगार वेस हे नावाला विरोध झाला वेस हा नाव बदनामीकारक आहे त्यामुळे नवीन नाव या चौकाला देण्यात यावी अशी मागणी झाली .या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला मग लोक मागणीतून त् चौकास धर्मवीर संभाजी चौक अस नाव पडलं.. या चौकास संभाजी चौक नाव ध्यावा असा महा पालिकेत ठराव झाला.आज या चौकाच धर्मवीर संभाजी चौक अस आहे.

 belgaum

 

या चौकाच्या नावाचं मराठी टच टाळण्याचा दृष्टीनं कानडी सरकारी अधिकारी याला डी एस चौक अस म्हणतात. जस मुंबई रेल्वे स्टेशन च नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असून सी एस टी असा उल्लेख करतात.

एखाद्या महान व्यक्तीच नाव का दिल जातंय?तर त्या व्यक्तीचा आदर्श सगळ्यानी घ्यावा यासाठी नाव दिलेलं असतंय मात्र त्या नावाचा( सी एस टी किंवा डी एस सी)शॉर्ट फॉर्म केल्याने मूळ उद्देश्य बाजूला राहतो .म्हणून बेळगाव live आवाहन करत आहे की जनतेने धर्मवीर संभाजी चौक असाच उल्लेख करावा.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.