जय महाराष्ट्र लिहिलेल्या पहिल्या बस च सीमाभागात जल्लोषी स्वागत करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजता निपाणी बस स्थानकावर शेकडो मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे.शुक्रवार दुपार पासूनच बस येणार म्हणून शेकडो कार्यकर्ते निपाणी बस स्थानकावर ठाण मांडून बसले होते बस निपाणी आगारात दाखल झाल्यावर त्याच जल्लोषी घोषणाबाजी करत स्वागत करण्यात आलं आहे.
Trending Now
Less than 1 min.