प्रकरण एका भ्रष्टाचाराचे;
बेळगावच्या एका राजकीय व्यक्तीने केलाय मोठा भ्रष्टाचार !
आपली संस्था उभारण्यासाठी केला एका तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संग…………..!
त्या राजकारण्याच्या बेजबाबदार पणाने आलीय राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात?
कोण आहे तो राजकारणी आणि काय आहे ते प्रकरण?
फक्तच बेळगाव जिल्हा नव्हे तर साऱ्या देशाला हादरा बसविणारे कृत्य आहे तरी काय?
येत्या दोनच दिवसात…….
होईल उलगडा
पुरावे आणि धक्कादायक माहिती सोबत……
लक्ष देऊन राहा…..
फक्त बेळगाव live वर…….